Happy Makar Sankranti 2022 Wishes , Quotes, Shayari, SMS, Messages For Whatsapp and Facebook in Marathi
Happy Makar Sankranti 2022 Wishes, Status, SMS, Messages, Quotes for Whatsapp and Facebook : 2021 ची मकर संक्रांती अधिक खास बनवा, आपल्या मित्रांना आणि कुटूंबाला एक खास अभिनंदन संदेश पाठवा, आज आम्ही तुमच्यासाठी 100+ खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत.
मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यालाच संक्रांत असं म्हटलं जातं.
मकर संक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायण देखील म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान, व्रत करणं, कथा वाचन, दान करणे आणि सुर्याची उपासना करण्याला महत्त्व दिलं जातं.
अपने दोस्तों को करिये अलग अंदाज़ में मकर संक्रांति विशे
Happy Makar Sankranti Wishes in Marathi
(1)
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
(2)
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
(3)
कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
(4)
मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्या
आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!
ये भी पढिये :
- मकर संक्रांति पर निबंध !
- मकर संक्राति पर विसे कोट्स हिंदी में !
- 11+ बेहतरीन मकर संक्रांति और लोहरी फोटोज , पिक , इमेज !
- मकर संक्रांति पर कुछ बेहतरीन शायरी !
Makar Sankranti Quotes in Marathi
(1)
वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सर्व मिपाकरांना मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेछा.
(2)
तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात
आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत !!!
(3)
तिळाची उब लाभो तुम्हाला
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला
यशाची पतंग उड़ो गगना वरती
तुम्हास अणि तुमच्या परिवारास
SHUBH SANKRANTI!
(4)
“आपण नेहमीच उंचावल्या पाहिजेत अशा शुभेच्छा,
आकाशातील पतंग,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.”
More Read :
- 50+ Best Makar Sankranti Wishes , Quotes, Messages in Hindi
- 10+ Best Makar Sankranti & Lohri Hd Wallpapers, images , Photos
Makar Sankranti Messages in Marathi
(1)
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची
कणभर तीळ, मनभर प्रेम
गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला!
(2)
Sankranti Means:
S: SANTHOSHAM
A: ANXIETY
N: NOMADIC
K: KASTAM
R: RULE
A: ANY
N: NAUGHTY
T: TASTER
I: INTELLENGENCES
(3)
विसरुनी जा दुःख तुझे हे
मनालाही दे तू विसावा
आयुष्याचा पतंग तुझा हा
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
शुभ संक्रांत!
(4)
“महान भक्तीसह,
उत्साह आणि अतिथी,
आनंद आणि आशा यांच्या किरणांसह,
आपण आणि आपल्या कुटुंबास शुभेच्छा,
आनंद मकरसंक्रांती…!”
Makar Sankranti Sms in Marathi
(1)
गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते अपुले राहो अखंड
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
(2)
विसरुनी जा दुः ख तुझे हे
मनालाही दे तू विसावा ..
आयुष्याचा पतंग तुझा हा
प्रत्येक क्षणी गगनी भिडवा ..!!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या
(3)
घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति
(4)
“नवीन आशा घेऊन सूर्य उगवतो,
पतंग जोमाने पिकांसह उडतात,
काढणीसाठी तयार आहेत,
सर्व आशा दर्शविते,
आनंद आणि विपुलता,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.”
ये भी पढिये :
- गणतंत्र दिवस पर कुछ बेहतरीन संदेश !
- गणतंत्र दिवस पर नारे !
- गणतंत्र दिवस पर कविता !
- गणतंत्र दिवस पर 10 लाइन !
- गणतंत्र दिवस पर कुछ बेहतरीन शायरिया !
- गणतंत्र दिवस पर निबंध !
- गणतंत्र दिवस पर भाषण !
Makar Sankranti Shayari in Marathi
(1)
नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
(2)
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
(3)
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मराठी अस्मिता, मराठी मन
मराठी परंपरेची मराठी शान
आज संक्रांतीचा सण
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
(4)
“गोड मित्राला,
मी हॅपी मकर संक्रांती पाठवितो,
आपल्या प्रेमासह शुभेच्छा,
मी आशा करतो की ही दुःखाची कापणी आहे,
संपूर्ण वर्षातील सर्वोत्तम आणि आपण,आयुष्याच्या गणितात
नफा मिळवण्यासाठी बरीच शुभेच्छा घ्या,
मकर संक्रांती मित्रांनो शुभेच्छा.”
(5)
“तुझी पतंग आकाशात उंच होवो,
आपल्या कृत्ये आणि यश आपल्या आयुष्यात उच्च वाढू शकेल,
यशाच्या शिखरावर पोहोचणे सोपे असू शकते,
पण शिखरावर रहाणे ही आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!”
(6)
विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!
(7)
तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही
ऩात्यातील कटुंता इथेच संपवा
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला
(8)
“तुमचे आयुष्य प्रेमाने आशीर्वादित असेल,
तुमच्या आयुष्यात लक्ष्मीचा आशीर्वाद असो,
तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होवो,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!”
(9)
झाले गेले विसरून जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलू
संक्रांतीच्या 1दिवस अगोदर हार्दीक शुभेच्छा
(10)
नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!
(11)
कवी इज Back.
……. अगर ग्रूप में किसीने भी की.. चुळबुळ
.. अगर ग्रुप में किसीने भी की.. चुळबुळ…
. . . . . उसे नही दुंगा मै ….तीळगुळ… .
कवी… आठवले की सांगतो
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा !!
(12)
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या…
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या…
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!
(13)
परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला….
(14)
दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला…
शुभ मकर संक्रांती!
(15)
“शब्द रुपी तिळगूळ घ्या,
गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा”
मकर संक्रांत हा एक गोड सण आहे.
तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे.
ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील
सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट,
सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो
ही परमेश्वर चरणी प्रार्थना!
(16)
तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास…
SHUBH SANKRANTI!
(17)
आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे .
तिळगुळ घ्या गोड़ बोला
(18)
आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
(19)
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……….!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे………!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…….!!
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे. “मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा”
(20)
शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला,
शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी, आणि
शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी…
“म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि
जो मन जिंकेल तो जग जिंकेल ”
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
(21)
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला